पंचशिखाचार्य
सांख्य आणि योग या दोन्ही दर्शनांत पंचशिखाचार्यांना सारखाच मान दिला जातो. त्यांचा काळ सुमारे इसवी सन पूर्व पाचवे शतक हा ...
आचार्य विज्ञानभिक्षु
आचार्य विज्ञानभिक्षु : सांख्य, योग आणि वेदान्त या तीन दर्शनांचे आचार्य. त्यांनी या दर्शनांवर अनेक मौलिक ग्रंथ लिहिले आहेत. त्यांचे ...
तत्त्वसमाससूत्र
तत्त्वसमाससूत्र हा सूत्ररूप ग्रंथ इसवी सनाच्या चौदाव्या किंवा पंधराव्या शतकात निर्माण झाला. त्याच्या कर्त्याविषयी निश्चित माहिती उपलब्ध नाही. काही विद्वानांच्या ...
सूक्ष्म शरीर / लिंगदेह
डोळ्यांना दिसणारे शरीर हाच जीवाचा एकमात्र देह आहे अशी सर्वसामान्य समजूत असते. माता आणि पिता या दोघांपासून उत्पन्न झालेला रक्त, ...
नाडी
नाडी या संकल्पनेला हठयोगात महत्त्वाचे स्थान आहे. नाडी शब्द ‘नद्’ या धातूपासून तयार झाला आहे. ‘स्पंदन पावणे’ असा या धातूचा ...
प्रतिप्रसव / प्रतिसर्ग
‘प्रसव’ किंवा ‘सर्ग’ याचा अर्थ सृष्टी किंवा निर्मिती असा आहे. ‘प्रतिप्रसव’ म्हणजे त्रिगुणात्मक सृष्टीचा क्रमश: मूळ कारणात लय होणे. प्रकृति म्हणजे ...
सम्प्रज्ञात समाधि
महर्षि पतंजलींनी ‘चित्ताच्या वृत्तींचा निरोध म्हणजे योग’ अशी योगाची व्याख्या केली आहे. सामान्य भाषेत चित्ताच्या वृत्ती म्हणजे ‘विचार’ असे समजता ...
ईश्वर
योगमत हे आस्तिक म्हणजे वेदांना प्रमाण मानणारे आहे. त्याला सेश्वर सांख्य म्हणतात. सांख्यदर्शन ईश्वर या विषयावर मौन बाळगते. परंतु, सांख्यांच्या ...












