बोल्यॅश, एंद्रे अलिक्सांद्र (Balazs, Endre Alexander )

बोल्यॅश, एंद्रे अलिक्सांद्र

बोल्यॅश, एंद्रे अलिक्सांद्र : (१० जानेवारी १९२० —२९ ऑगस्ट २०१५). हंगेरियन वैद्य, संशोधक आणि व्यावसायिक. त्यांनी हायल्युरॉनिक  आम्ल (किंवा हायल्युरॉनॅन) ...