औद्योगिक सांडपाणी : शुद्धीकरण केंद्र व्यवस्थापन (Industrial Wastewater : Purification Plant Management)

औद्योगिक सांडपाणी : शुद्धीकरण केंद्र व्यवस्थापन

औद्योगिक सांडपाण्याची शुद्धीकरणप्रक्रिया उद्योगाच्या स्वतःच्या जागेवर किंवा सामाईक शुद्धीकरण केंद्रामध्ये केली जाते. ह्या केंद्रांचा आराखडा तयार करताना विचारात घेण्याचे मुद्दे ...