इबोला विषाणू
इबोला विषाणू हा मनुष्य आणि इतर कपिवर्गीय प्राण्यांमध्ये (Primates) संसर्ग घडवणारा आक्रमक विषाणू आहे. फायलोव्हिरीडी (Filoviridae) कुळात त्याचा समावेश होतो ...
कर्करोग : लक्षणे
कर्करोग हा अनेक रोग एकत्र येऊन झालेला असतो. त्यामुळे या रोगात कोणतेही लक्षण दिसू शकते. त्याचप्रमाणे कर्करोगाची व्याप्ती किती आहे ...
कोथ
आजारपणामुळे, जखमेमुळे अथवा जीवाणूबाधेमुळे शरीराच्या एखाद्या भागातील ऊती रक्तपुरवठ्याअभावी मृत होतात. त्यावर पूतिक्रिया (Putrefaction) झाली तर या अवस्थेला कोथ असे ...
गार्डनर लक्षणसमूह
विशिष्ट आजार आणि लक्षणसमूह यांत धूसर अशी सीमा रेषा असते. आजार (Disease) हे बाह्य इजा न होता शरीराच्या एखाद्या भागामध्ये ...
गोचीडजन्य आजार, भारतातील
गोचीड हा अष्टपाद (Myriapoda) या संधिपाद संघातील प्राणी आहे. गोचीड ॲरॅक्निडा वर्गातील संधिपाद संघातील बाह्य परजीवी असून त्यांची लांबी सु ...
ग्लुटेन संवेदनशीलता
ग्लुटेन संवेदनशीलता हा विकार (अन्ननलिका) पचन मार्ग आणि इतर अडचणी यांच्याशी संबंधित आहे. यालाच ग्लुटेन असह्यता (Gluten intolerance) असेही म्हणतात ...
प्यूट्झ-जेघर लक्षणसमूह
प्यूट्झ या डच संशोधकाने १९२१ मध्ये या लक्षणसमूहाची मांडणी केली. नंतर जेघर या अमेरिकन संशोधकानेही त्याला दुजोरा दिला. त्यानंतर हा ...
मारबर्ग विषाणूजन्य आजार
मारबर्ग विषाणू मनुष्य आणि इतर कपिवर्गी प्राण्यांमध्ये (Primates) रक्तस्रावी आजार (Hemorrhagic fever) उत्पन्न करणारा एक आक्रमक विषाणू आहे. मारबर्ग विषाणूच्या ...
रॉकी मौंटन उत्स्फोटक ज्वर / रिकेट्सिया
युनायटेड स्टेट्समधील रॉकी पर्वताच्या परिसरात असलेल्या कुत्र्यांवरील आणि जंगलातील गोचीड (Wood tick) यांच्या चावण्यामुळे रिकेट्सिया रिकेट्सिआय जीवाणूचा (बॅक्टेरिया) प्रसार होतो ...
लॅक्टोज असह्यता
पचन मार्गामध्ये लॅक्टोज (सामान्य भाषेत दुग्ध शर्करा) पचवण्यास शरीर असमर्थ असणे याला लॅक्टोज असह्यता किंवा लॅक्टोज पचन असमर्थता (Lactose Intolerance) ...
वेस्ट नाईल विषाणू
वेस्ट नाईल विषाणू फ्लॅव्हिव्हिरिडी कुळातील एक महत्त्वाचा विषाणू मानला जातो. मनुष्य, घोडे, पक्ष्यांच्या काही प्रजाती आणि कुत्र्यांसह इतर ३० प्रजातींना ...
संतुलन अवपात
शारीरिक संतुलन म्हणजे शरीरस्थिती स्थिर अवस्थेत राखणे होय. अंतर्कर्ण (Inner ear), डोळे (दृष्टी) आणि स्पर्शज्ञानाद्वारे शरीराला शारीरिक संतुलन राखण्यास मदत ...
हर्शस्प्रंग आजार
गर्भधारणा झाल्यापासून अर्भकाची नैसर्गिक वाढ वेगवान व अतिशय चपखलपणे होते. निरोगी मूल जन्मल्यानंतरही शरीर रचना आणि कार्य अचूकपणे होत असते ...




