भांडवल पर्याप्तता (Capital Adequacy)

भांडवल पर्याप्तता

भांडवल पर्याप्तता गुणोत्तर हे असे गुणोत्तर आहे की, ज्याद्वारे बँकांना अतिकर्जबाजारीपणा व दिवाळखोरी यांपासून, तसेच बँकांना अडचणीत येण्यापासून संरक्षण प्राप्त ...