ज्ञानाधिष्ठित अर्थव्यवस्था (Knowledge Economy)

ज्ञानाधिष्ठित अर्थव्यवस्था

उत्पादन घटकांव्यतिरिक्त ज्ञानाची उपलब्धता, विपुलता, दर्जा, आणि सजगता यांवर अवलंबून असलेली अर्थव्यवस्थेची वाढ अथवा वृद्धी म्हणजे ज्ञानाधिष्ठित अर्थव्यवस्था. सध्याचे एकविसावे ...