डिंग-डाँग सिद्धान्त (Ding-Dong theory)

डिंग-डाँग सिद्धान्त

भाषा उत्पत्तीचा एक सिद्धान्त. डिंग-डाँग हा सिद्धान्त प्रसिद्ध भाषाशास्त्रज्ञ आणि प्राच्यविद्यापंडित माक्स म्यूलर यांनी ‘लेक्चर्स ऑन द सायन्स ऑफ लँग्वेज’ ...