प्रतिभूती अभौतिकीकरण (Dematerialisation) :

प्रतिभूती अभौतिकीकरण

गुंतवणूकदारांच्या भौतिक (कागदी) स्वरूपातील प्रतिभूतींचे, म्हणजेच भागपत्रे किंवा कर्जरोखे इत्यादींचे इलेक्ट्रॉनिक (ऑनलाईन) स्वरूपात रूपांतर करून समान मूल्याची रक्कम डी–मॅट खात्यात ...